कर्ज तपशील

कर्ज तपशील

दिर्घमुदत कर्ज
  • कर्ज मर्यादा :
    रु. ५०,००,०००/-
  • व्याज दर :
    ९.५%
  • कर्ज परतफेड कालावधी :
    २४० महिने
  • जामिनदार संख्या :
  • भागभांडवल व संचित ठेवीच्या पाच पट किंवा सभासदाच्या पगाराच्या 30 पट यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे कर्ज मिळेल.
  • सभासदांना एकूण दिर्घमुदत कर्ज वाटप रक्कम :
    रु. ६४,१८,२४,१५३/-
अल्पमुदत कर्ज
  • कर्ज मर्यादा :
    रु. ८०,०००/-
  • व्याज दर :
    ९.५%
  • कर्ज परतफेड कालावधी :
    ३६ महिने
  • जामिनदार संख्या :
  • सभासदांना एकूण अल्प मुदत कर्ज वाटप रक्कम :
    रु. २,०८,१३,१०६/-
वस्तू खरेदी कर्ज
  • कर्ज मर्यादा :
    रु. ५,००,०००/-
  • व्याजदर (फिक्स) :
    ९.००%
  • कर्ज परतफेड कालावधी :
    कमाल ७२ महिने (समान हप्ते)
  • जामिनदार संख्या :
  • सभासदांना एकूण वस्तू खरेदी कर्जवाटप रककम :
    रु. २,७७,०८,२२३/--
भागभांडवल
  • अधिकृत भागभांडवल :
    रु. ५,००,००,०००/- (रूपये पाच कोटी)
  • वसूल केलेले भागभांडवल :
    २,८६,१२,५००/-
  • राखीव निधी रू. ३,९८,०५,६७६.०६ व खेळते भागभांडवल रू. ७८,३३,७२०१७.२० इतके आहे.

सांख्यिकी तपशील

0

सदस्य

0

कर्जाचे प्रकार

0

मंजूर कर्ज