आमची वैशिष्टये
- फोर्ट आणि विद्यानगरी परिसरात संगणकीकृत कार्यालय.
- सुरक्षित आणि जलद कर्ज वाटप.
- पारदर्शक व्यवहार
- पतपेढीच्या स्वतःच्या निधीची मजबूत आणि स्थिर स्थिती.
- किमान अकार्यक्षम मालमत्ता
- पतपेढीचे सर्वोत्तम व्यवस्थापन आणि प्रशिक्षित कार्यालयीन कर्मचारी.
- सभासदांना वार्षिक उत्तम लाभांश
- दरवर्षी नफ्याचे वाढते प्रमाण
- सभासद व नाममात्र सभासदांच्या १७ कोटींपेक्षा जास्त सुरक्षित मुदत ठेवी.